ताज्या घडामोडी

आज 19 फेब्रुवारी सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज* *योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज* जयंती निमित्त मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती व फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या संयुक्त विद्यामाने
छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली,

पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार

*आज 19 फेब्रुवारी सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज*
*योगीराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज* जयंती निमित्त मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती व फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले,
ह्या वेळी आरक्षण समितीचे शहराध्यक्ष कादिर भाई शेख यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,या वेळी बेग चाचा,फिरोज शेख,कयाम सैय्यद,सद्दाम अत्तार,अफरोज अत्तार,शकुर शेख,इतर पदाधिकारी उपस्तीत होते,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close