ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकल मराठा समाज मनमाड तर्फे मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती पदाधिकारिंच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण

AFROJ RAFIK ATTAR POLICE TIMES MANMAD:पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार)

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकल मराठा समाज मनमाड तर्फे मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती पदाधिकारिंच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण,

रयतेचे राजे स्वराज्य निर्माते बहुजन रयतेचे पालक, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त सकल मराठा समाज तर्फे महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन कार्यक्रमात घेण्यात आले,ह्या वेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती पदधिकारीन हस्ते महाराजांना पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्याचा मान मिळाला या वेळी,कयाम सैय्यद,कादिर शेख,सद्दाम अत्तार,सोहेल जाफरी,भीमराज लोखंडे, भास्कर झाल्टे,विष्णू चव्हाण,नाना शिंदे,
कांतीलाल येणारे,महिलांना सोबत इतर नागरिक उपस्तीत होते,
[ पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close