ताज्या घडामोडी

रवींद्र सांगळे यांची एकमेव एस टी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य, मनमाड शहराध्यक्ष पदी तिसऱ्यादया बिन विरोध निवड,झाल्या बद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले,

रवींद्र सांगळे यांची संघटने प्रती कर्तृत्व व कार्यश्रम पणाची ही कार्याची पावती

अफरोझ अत्तार मनमाड

रवींद्र सांगळे यांची एकमेव एस टी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य, मनमाड शहराध्यक्ष पदी तिसऱ्यादया बिन विरोध निवड,झाल्या बद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले,

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात एकमेव एस टी कामगार संघटना राज्यात सक्रिय असून राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य आहे,काही वर्षा पूर्वी रवींद्र सांगळे यांची एकमेव एस टी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य, मनमाड शहराध्यक्ष पदी नियुक्ती झाली होती रवींद्र सांगळे यांची संघटने प्रती कार्य करण्याची शक्ती मनमिळाऊ स्वभाव संघटनेच्या सेवेस सदैव तत्परताने संघटनेत नवीन ऊर्जा निर्माण केली,नंतर त्यांनी शहराध्यक्ष पदी दोनदा बाजी मारत अत्ता तिसऱ्यादा देखील बिन विरोध निवड बाजीच मारली,

रवींद्र सांगळे यांची संघटने प्रती कर्तृत्व व कार्यश्रम पणाची ही कार्याची पावतीच म्हणावी लागेल,

रवींद्र सांगळे यांची तिसऱ्यादया बिन विरोध निवड झाल्या बद्दल,पुष्प व शॉल देऊन सत्कार करण्यात आले,
या वेळी सद्दाम अत्तार,नगरसेवक नाजीम शेख,शकील शेख,कादिर शेख,रियाज भाई शेख,
रिजवान कुरेशी,रेहान कुरेशी,अब्दुला कादरी इतर उपस्तीती होते,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close