ताज्या घडामोडी

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर चळवळीत खूप मोलाचा वाटा उचलणारी माय, त्यागमूर्ती माता रमाई

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर चळवळीत खूप मोलाचा वाटा उचलणारी माय, त्यागमूर्ती माता रमाई जयंतीनिमित्त आज दि,07/02/2021 रोजी वंचित बहुजन आघाडी तर्फे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली आहे,

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न
डॉ बाबा साहेब आंबेडकर चळवळीत खूप मोलाचा वाटा उचलणारी माय,
त्यागमूर्ती माता रमाई जयंतीनिमित्त
आज दि,07/02/2021 रोजी
वंचित बहुजन आघाडी तर्फे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली आहे,

पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार.📲८८८८५०९००३

कार्यक्रमाची प्रतावना मा,जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी मांडली,

डॉ बाबा साहेब आंबेडकर प्रतिमेस वंचित मा,जिल्हा सचिव कादिर भाई शेख यांच्या हस्ते तर त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस सौ,सुरेखा ताई ढाके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस जिल्हा नेते कैलास गोसावी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पवन पवार यांच्या हस्ते चंद्रकांत गरुड यांचे सत्कार तर गणेश एळींजे यांच्या हस्ते मुरलीभाऊ ससाणे यांचा सत्कार करण्यात आले, ह्या वेळी यशवंत बागुल,उमेश भालेराव,मतीन पठाण,यांच्या हस्ते केतन लोखंडे, सुरेश लोंढे,पियुष देवरे असे सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन सत्कार करण्यात आले,ह्या वेळी,सौ चंद्रलता गरुड,सौ शिरीन खान,मीना पवार,जोधाबाई दळवे, परवीन शेख,महिला सोबत इतर कार्यकर्ते देखील उपस्तीत होते,

दि,07/02/2021
ठीकाण,पाकिजा कॉर्नर मनमाड,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close