ताज्या घडामोडी

हेडिंग:- बुधगाव ग्रामपंचायतीचा भोंगाळ कारभार.

तानाजी सादरे (कवलापूर प्रतिनिधी) 96372 08889 विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड)9834181802

हेडिंग:- बुधगाव ग्रामपंचायतीचा भोंगाळ कारभार.
तानाजी सादरे (कवलापूर प्रतिनिधी) 96372 08889
विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड)9834181802
बुधगाव मधील एक नंबर वार्डातील ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झेंड्या जवळील, गटारी ची कामे गेले, कित्येक दिवस झाले केली जात नाहीत, असे येथील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे, वारंवार या गटारी व खड्डे तसेच रस्ते दुरुस्ती बदल ग्रामपंचायतीमध्ये तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायत याच्या कडे दुर्लक्ष करत आहे, असे तीव्र निषेध येथील नागरिकांकडून होत आहे, हे जर का काम लवकर झाले नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे, यासंदर्भात बोलताना डी, पी, आय, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष, प्रताप आवळे ,रिटायर मेजर, भारत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, संजय कांबळे व इतर सर्व एक नंबर वार्डातील सदस्य उपस्थित होते,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close