ताज्या घडामोडी

दिनांक 5 फेब्रुवारी 2021रोजी जत नगरपरिषद मधील सभापती निवड समिती श्री प्रशांत आवटे साहेब प्रांताधिकारी जत तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली पार पडल्या

बाबासाहेब साबळे (जत प्रतिनिधी)96372 08889 विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड)9834181802

दिनांक 5 फेब्रुवारी 2021रोजी जत नगरपरिषद मधील सभापती निवड समिती श्री प्रशांत आवटे साहेब प्रांताधिकारी जत तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली पार पडल्या. सदर निवडीमध्ये खालील नगरसेवकांची सभापती म्हणून निवड करण्यात आली . सार्वजनिक बांधकाम सभापती श्री नामदेव पुंडलिक काळे, पाणीपुरवठा सभापती सौ भारती प्रवीण जाधव, महिला व बालकल्याण सभापती गायत्री सुजय शिंदे ,शिक्षण सभापती श्री प्रकाश आप्पासो माने, स्वच्छता व आरोग्य सभापती सौ बाळाबाई पांडुरंग मळगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
बातमी व जाहिरात साठी संपर्क.
बाबासाहेब साबळे (जत प्रतिनिधी)96372 08889
विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड)9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close