ताज्या घडामोडी

जत तालुक्यातील वंचित 48 व अंशता 17 गावांना महसूल योजनेतून पाणी मिळावे

जत तालुक्यातील वंचित 48 व अंशता 17 गावांना महसूल योजनेतून पाणी मिळावे बिळूर द्राक्षासाठी व माडग्याळ येथील डाळिंबासाठी खास बाब म्हणून क्लस्टर उभे करावे, माडग्याळ मेंढी संशोधन केंद्र माडग्यळ येथे तसेच जत मध्ये स्वतंत्र एमआयडीसी सुरू करावे ,प्रशासकीय इमारतीचे काम सुरू करावे या व इतर मागण्या साठी केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक श्री प्रकाश जमदाडे, युवा नेते विक्रम ढोणे, मन्सूर खतीब, चंद्रकांत गुडोडगी इत्यादींनी आज दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी उपविभागीय अधिकारी यांचेN कार्यालय समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले
बातमी व जाहिरात साठी संपर्क
बाबासाहेब साबळे( जत प्रतिनिधी) 96372 08889
विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड)9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close