ताज्या घडामोडी

*आज बदापूर रोड येवला येथे येवला शहरातील युवा पीढीचे युवा मित्र श्री युवराज पाटोळे पाटील यांचे क्रीडा हब चे उदघाटण

युवराज पाटोळे यांच्या शिवकृपा स्पोर्टस हब याचे आमदार नरेंद्र दराडे साहेब व आमदार किशोर दराडे दराडे साहेब व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले

*आज बदापूर रोड येवला येथे येवला शहरातील युवा पीढीचे युवा मित्र

*आज बदापूर रोड येवला येथे  श्री युवराज पाटोळे यांच्या शिवकृपा स्पोर्टस हब याचे आमदार नरेंद्र दराडे साहेब व आमदार किशोर दराडे दराडे साहेब व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मी (कुणाल नरेंद्र दराडे) व, नगराध्यक्ष बंडू पैलवान क्षिरसागर, नगरसेवक पप्पू भाऊ सस्कर, नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे, नगरसेवक गणेश शिंदे, नगरसेवक प्रवीण भाऊ बनकर, शिवसेना शहराध्यक्ष राजूभाऊ लोणारी व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.*
*तसेच श्री युवराज पाटोळे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा दिल्या. व त्यांनी तयार केलेल्या या शिवकृपा स्पोर्ट्स हबमुळे नक्कीच आपल्या येवला शहराला व तालुक्याला क्रीडा क्षेत्रामध्ये अधिक पुढे जाण्याची संधी मिळेल व नवीन खेळाडू हे आपल्या शहरात तयार होतील. अशी मी आशा बाळगतो.*
#Shivsena

 

 

 

 

साहेब व ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मी (कुणाल नरेंद्र दराडे) व, नगराध्यक्ष बंडू पैलवान क्षिरसागर, नगरसेवक पप्पू भाऊ सस्कर, नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे, नगरसेवक गणेश शिंदे, नगरसेवक प्रवीण भाऊ बनकर, शिवसेना शहराध्यक्ष राजूभाऊ लोणारी व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.*
*तसेच श्री युवराज पाटोळे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा दिल्या. व त्यांनी तयार केलेल्या या शिवकृपा स्पोर्ट्स हबमुळे नक्कीच आपल्या येवला शहराला व तालुक्याला क्रीडा क्षेत्रामध्ये अधिक पुढे जाण्याची संधी मिळेल व नवीन खेळाडू हे आपल्या शहरात तयार होतील. अशी मी आशा बाळगतो.*
#Shivsena

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close