ताज्या घडामोडी

बिळूर येथे शिक्षक व शिक्षकस्तर कर्मचारी यांचे कोविड -१९ चे तपासणी व प्रमाणपत्र वाटप.

हेडिंग- बिळूर येथे शिक्षक व शिक्षकस्तर कर्मचारी यांचे कोविड -१९ चे तपासणी व प्रमाणपत्र वाटप.

बिळूर प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्र मध्ये प्राथमिक ,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड-19 करीता अँटीजन व RTPCR चाचणी करून सर्व शिक्षकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

सदरचे टेस्टिंग कॅम्प दि.25.01.2021 ते 26.01.2021 रोजी आयोजित केलेली आहेत.दि.25.01.2021 रोजी एकूण 47 शिक्षकांचे तपासणी केले असता सर्वांचे

अहवाल निगेटिव्ह आले आहेत.त्या शिक्षकांना 27.01.2021 रोजी शाळेत रुजू होण्यास काही हरकत नाही. असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद कांबळे यांनी कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना स्वेच्छेने
टेस्टिंग करुन घेण्याचे आवाहन केले.शिक्षकांचा चांगले प्रतिसाद मिळाले.

बातमी व जाहिरात साठी संपर्क.
विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड)9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close