ताज्या घडामोडी

जत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.

जत नगरपरिषदेचा भोंगळ कारभार गावातील गटारी मध्ये घाणीचे साम्राज्य.
जत शहरातील संभाजी चौकातील मुख्य रस्त्यावरील गटारी काढण्याचे काम गेले चार महिने नगरपरिषदेने केले नाही. गटर काढण्याचे हे काम स्वतः घर मालक (मोर्तुज शेख) करीत आहेत. वर्षातून किमान 26 जानेवारी च्या अगोदर गटार काढण्याचे काम नगरपरिषद करत होते यावेळी सुद्धा केले नाही. नगरपरिषदेने लक्ष देने गरजेचे आहे.

मायराम कुशवाह (डफळापूर प्रतिनिधी) 98226 41532
विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड)9834181802

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close