ताज्या घडामोडी

मनमाड जवळील कातरणी शिवारातील लोणच्या डोंगराला अचानक भीषण आग

भारती धिंगान ( प्रतिनिधी)

येवला तालुक्यातील तसेच मनमाड जवळील कातरणी शिवारातील लोणच्या डोंगराला अचानक भीषण आग लागली. त्या आगेत अनेक झाडे जळून राख झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी व परिसरातील नागरिकांचे शर्थीने प्रयत्न करीत होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close