ताज्या घडामोडी

मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य नांदगाव तालुका मनमाड शहर तर्फे,26 जानेवारी रोजी भारताचे स्वतंत्र सेनांनीं यांची संपूर्ण माहिती प्रदर्शन करण्यात येणार आहे,

अफरोझ अत्तार 

मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य नांदगाव तालुका मनमाड शहर तर्फे,26 जानेवारी रोजी भारताचे स्वतंत्र सेनांनीं यांची संपूर्ण माहिती प्रदर्शन करण्यात येणार आहे,

देशाच्या स्वतंत्र चळवळीत आपले जीव देशासाठी अर्पण करून,
ईतिहासाच्या पानात हरवलेले आहे,
अश्या महान स्वतंत्र सेनांनीं ज्यांचे नाव आज रोजी नागरिकां आठवत नाही,त्यांची माहिती या कार्यक्रमात प्रदर्शन करण्यात येणार आहे,
खिलाफत आणि सहकार आंदोलन,
चिराला पेरला आंदोलन,आंग्रेजो भारत छोडो आंनदोल,मिठ सत्याग्रह,
आंदोलन,असे अनगीनत आंदोलने झाली, तर कोणी महात्मा गांधी यांच्या आव्हाहणाला हाक देता 500 एकर जामीन देश स्वातंत्र चळवळी साठी दान दिले,तर काळी कोणी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याआझाद हिंद सेने साठी एक कोटी रुपये दान दिले
अशे अनेक महान गाथा आहे
ज्या मध्ये स्वतंत्र सैनिकांनी देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करून देशासाठी प्राण अर्पण केले,(शहीद झाले), अशी खूप माहिती आपल्याला या

कार्यक्रमात मिळणार आहे तरी,
सर्वांना विनंती आहे 26 जानेवारी स 8 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत एकात्मता चौक मनमाड येथे माहिती प्रदर्शन कार्यक्रमात येऊन या महान स्वतंत्र सेनानीं बद्दल संपूर्ण माहिती घ्यावी ,असे आव्हाहन
मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य नांदगाव तालुका मनमाड शहर युनिट तर्फे करण्यात येत आहे,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close