ताज्या घडामोडी

विकी भाऊ बिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या विविध स्पर्धा

मुख्यसंपादक काझी सलीम येवला 9850140788

येवला येथील समाजसेवक माननीय विकी भाऊ बिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवक महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या त्यामध्ये रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा या स्पर्धेदरम्यान प्रथम क्रमांकाचे बक्षीस माननीय मुख्याधिकारी संगीता नांदुरकर मॅडम व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला शहर अध्यक्ष दीपक भाऊ लोणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबिसीसेल अध्यक्ष सचिन भाऊ सोनवणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेमध्ये बहुसंख्य महिलांनी सहभाग नोंदवला प्रत्येक सहभागी भेट म्हणून स्कार्फ देण्यात आला व महिलांनी अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे आवाहन संगीता नांदुरकर मॅडम व सचिन सोनवणे यांनी केले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close