राजकीय

येवला तालुक्यातील पूर्व भागातील वाघाळा येथील जेष्ठ नेते व येवला तालुका खरेदीविक्री संघ चे संचालक त्रंबक नाना सोमाशे व शिवसेना युवा नेते नंदु आबा सोमाशे यांच्या नेतृत्वाखाली श्री काशीविश्वनाथ विकास पॅनलने मारली बाजी !

एकनाथ भालेराव सायगाव

येवला तालुक्यातील पूर्व भागातील वाघाळा येथील जेष्ठ नेते व येवला तालुका खरेदीविक्री संघ चे संचालक त्रंबक नाना सोमाशे व शिवसेना युवा नेते नंदु आबा सोमाशे यांच्या नेतृत्वाखाली श्री काशीविश्वनाथ विकास पॅनलने मारली बाजी !

येवला तालुक्यातील बहुचर्चित वाघाळा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते, मात्र काशीविश्वनाथ पॅनलने पैकीच्या पैकी सात जागांवर निर्विवाद बहुमत मिळवत सत्ता काबिज केली आहे. तर विरोधकांचा सत्तेचा गाडा शून्य जागांवर रोखण्यात आला.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत जेष्ठ नेते त्रंबक नाना सोमाशे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली काशीविश्वनाथ पॅनलने प्रत्येक वॉर्डात मोठे मताधिक्य मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवून दिला.
. .
वार्ड क्र. १
अनिता सोमाशे, आलका सोमशे,कोंडीराम बर्डे

वार्ड क्र. २
मुरलीधर सोमाशे
मंदाबाई सोमाशे

वॉड क्र. ३
भागीनाथ सोमशे
चंद्रकला वाणी
विजयी झाले आहे.
काशीविश्वनाथ पॅनलच्या विजयासाठी उत्तमआबा सोमशे,रावसाहेब सोमशे ,गोरखनाथ सोमशे,कचरू सोमशे,आसाराम सोमशे,पारसनाथ सोमशे,नवनाथ सोमशे,किसन सोमशे,अनिरुद्ध सोमशे,काशीनाथ वाणी ,रमेश वाणी आदीच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवले

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close