आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणकृषीक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेशविदेशमहाराष्ट्रमेट्रोसिटीराजकीयविदर्भशैक्षणिकसांस्कृतिक

नगरसेवक नाजीम भाई शेख यांच्या तर्फे नवीन सामाजिक पायंडा,

नगरसेवक नाजीम भाई शेख यांच्या तर्फे नवीन सामाजिक पायंडा,
वाढदिवसाचा डीजे केक हारफुलं च वायफळ खर्च न करता नगरसेवक नाजीम भाई यांच्या वाढदिवसाची केली सूरवात,गोर-गरीब रुगांना दिला मदतीचा हात,वाढदिवसा निमित्त घेतले विवीध सामाजिक उपक्रम

पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार

नगरसेवक नाजीम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयाला फायर बाटले भेट देऊन रुग्णांना एनर्जी ड्रिंक वाटप व केस पेपर मोफत अशे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले,

भांडारा जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात आग लागून दहा निष्पाप चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला होता,अशी घटना मनमाड शहरात घडू नये,म्हणून नगरसेवक नाजीम भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांना फायर बाटले सप्रेम भेट देण्यात आले,
तसेच उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या गोर-गरीब रुग्णांसाठी केस पेपर देखील मोफत करण्यात आले, तसेच हॉस्पिटल अंतरुग्ण विभागात एडमीट रुग्णांना एनर्जी ड्रिंक वाटप करण्यात आले,

ह्या वेळी,नगरसेवक नाजीम शेख,सोबत रिजवान कुरेशी,अकबर शाह,ऍड फरीदा मिठाईवाला,कयाम सैय्यद,फिरोज भाई शेख,जाहिद शेख,कादिर शेख,समाज सेवक आझाद भाई पठाण,अन्सार पहेलवान,सद्दाम अत्तार, वसीम शाह,रियाज भाई,नसीर पठाण,लल्या पठाण,PWD चे निवृत्त शेख साहेब,सोबत इतर नागरिक उपस्तीत होते,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close