आपला जिल्हा

कवठेमहांकाळ येथील दुय्यम निबंधक वर्ग क्रमांक 1कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप संजय भाऊ कोळी

कवठेमहांकाळ प्रतिनिधी
शिवाजी सुतार

 कवठेमहांकाळ येथील दुय्यम निबंधक वर्ग क्रमांक 1कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप संजय भाऊ कोळी
दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1 मधील अधिकारी उमाकांत लिमसडे व मुद्रांक विक्रेते प्रकाश संगमे यांच्या संगण मताने या कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप संजय भाऊ कोळी केले आहेत लिमसडे व संगमे हे दस्त खरेदी साठी आलेल्या गोर गरीब जनतेची दिशाभूल करत आहेत यांच्या भ्रष्टाचाराची व यांनी मिळवलेल्या संपत्ती ची शासनाने चौकशी करावी या मागणी साठी राष्ट्रवादी काँग्रेस ओ बि सी सेल वतीने अंदोलन करण्यात येणार आहे एक दस्त खरेदी साठी दहा हजार रुपयांची मागणी करण्यात याचा अनुभव स्वत्ता संजय भाऊ कोळी यांनी घेतला आहे फक्त दोनच लोकांना दस्त लेखणी करण्याचा अधिकार असतात व बाकीच्या नां मुद्रांक विक्रेते चा अधिकार असतात हे लोक सरासरी लोकांची फसवणूक करत आहेत गरीब शेतकरी बाधवानां ह्या बाबत काहीच माहिती नसते अशा काही घटना घडल्या आहेत की शासनाने 40 गुठे जागा विक्री करत असताना त्यामधील एक गुठे तुकडे बंदी करायचा अधिकार नसताना हे बेकायदा करून असे अवैध लाखो रुपयांची संपत्ती ह्या दोघांनी मिळवली आहे त्यांनी केलेले सर्व दस्त खरेदी ची शासनाने सि बीआय मार्फत चौकशी करावी व मुद्रांक विक्री करणार्याने कवठेमहांकाळ येथील मेन रोड वरती एक मोठ्या गाळ्यामधे आपले कार्यालय थाटले आहे हे कार्यालय म्हणजे एक व्हिआयपी बिझनेस मँन लाजवेल असे कार्यालय टाकले आहे रोज सांगली मधून व्हिआयपी गाडी ने येउन जाउन काम करणारा मुद्रांक विक्रेतेला बघून तरुणांना नोकरी पेक्षा ह्या मधे जास्त पैसा आहे की काय वाटू लागले आहेत राजरोसपणे हे दोघे भ्रष्टाचार करत आहेत यांच्या बे हिसोबी संपत्ती ची चौकशी करावी व्हावी या बाबतीची लेखी तक्रार निवेदन मा जिल्हाधिकारी यांना

भेटुन देणार असल्याचे सांगितले त्यातुन हि न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचे संजय भाऊ कोळी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल यांनी ही माहिती दिली

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close