राजकीय

कानिफनाथ पॅनल चा दनदनित विजय: भुजबळ समर्थकांना मिळाले बळ

कोळगाव -वाईबोथी ग्रुप ग्रामचायत वर राष्ट्रवादीचा झेंडा

कोळगाव-वाईबोथी ता.येवला जि.नाशिक येथील ग्रामंचायत पंचवार्षीक निवडणुकीत २०२१-२०२५  साठी भुजबळ साहेबांनी केलेली विकास कामांची पावती भुजबळ समर्थकांना मतदारांनी प्रचंड मतांचा कोल देवुन विजयी केले असल्याचा ईतिहास घडवीला  रामनाथ काशिनाथ मोरे (बिनविरोध,), संदीप सुर्यभान गायकवाड ,छाया जालिंदर गाडेकर,शशिकांत उत्तम धनवटे{बिनविरोध},योगीता सुरेश धनवटे, संजय प्रभाकर धनवटे,हिरालाल आसाराम सानप, संजय शिवाजी सानप , गोरख सोपान धनवटे ,श्रावण गेणु शिंदे, दत्ताञ्य सोमान कमोदकर ,टील्लु रावजी मोरे,अर्जुन ञ्यांबक गायकवाड,राजेंद्र अर्जुन मोरे,भास्कर तुकाराम चव्हाण ! यांची कोळगाव -वाईबोथीग्रुप ग्राम पंचायत सदस्य पदी निवड झाल्याचा दनदनीत निकाल भुजबळ समर्थक यांचे बाजु ने लागताच सर्व नव निर्वाचीत सदस्य मा.नामदार कॅबेनेट मंञी,पालकमंञी छगणरावजी भुजबळ साहेब यांचे येवला संपर्क कार्यालययेथे जाउन साहेबांचे अभार व्याक्त केले या प्रसंगी ना.भुजबळ साहेब यांचे वतीने श्री बाळासाहेब लोंखडे!व लोंढे नाना !भुजबळ साहेबांचे स्विय सहाय्यक यांनी शुभेच्छा दिल्या

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close