ताज्या घडामोडी

जत ग्रामीण रुग्णालय येथे कोविड-19 लसीकर मोहिमेस सुरवात आमदार विक्रमसिंह (दादा)सावंत यांच्या हस्ते करण्यात आली.

बाबासाहेब साबळे (जत प्रतिनिधी) 9637208889

जत ग्रामीण रुग्णालय येथे कोविड-19 लसीकर मोहिमेस सुरवात आमदार विक्रमसिंह (दादा)सावंत यांच्या हस्ते करण्यात आली.
आज सकाळी(शुक्रवारी) 11 वाजता ग्रामीण रुग्णालयात कोविड-19 लसीकर मोहिमेस प्रारंभ जत येथील डॉ.रविकुमार जीवानावार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय बंडगर यांना पहिली लस टोचून करण्यात आली.
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत अवटी साहेब,तहसीलदार सचिन पाटील साहेब,माजी पं. स.सभापती बाबासाहेब तात्या कोडग,जत पं.स.सदस्य रविंद्र आप्पा सावंत,जत पं. स.सदस्य दीघवीजय दादा चव्हाण,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर, डॉ.मोहिते,डॉ.नाईकवाडी,डॉ.खोत,डॉ.पवार,डॉ.तुळजाणवर,डॉ.जिवनावर,डॉ.खिलारे,सानप,राऊत व सर्व स्टॉप उपस्थित होते.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की ही लस सुरक्षित असून सर्वांनी घ्यावी अफवांवर विश्वास ठेवू नये असे म्हणाले
बातमी व जाहिरात साठी संपर्क
बाबासाहेब साबळे (जत प्रतिनिधी) 9637208889
विजय तिकोटी(सांगली जिल्हा हेड) 9834181802
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close