सांस्कृतिक

आपण समाजात देत असण-या योगदानाचे व कोरोना संकटकाळात कोरोना योद्धा बनुन केलेल्या सराहनीय कार्याबद्दल आपले अभिनंदन.

पत्रकार दिना निमित्त

आपण समाजात देत असण-या योगदानाचे व कोरोना संकटकाळात कोरोना योद्धा बनुन केलेल्या सराहनीय कार्याबद्दल आपले अभिनंदन.

ब्रम्हाकुमारी येवला सेवाकेंद्र आपले स्वागत व सत्कार करीत आहे. तसेच स्नेह भोजनास आमंत्रित करीत आहोत तरी आपण सर्व पत्रकार बांधवांनी आमंत्रणाचा स्विकार करावा.

आपणा सर्वांचे या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. ठिकाण- ब्रम्हाकुमारीज सेवाकेंद्र पटेल कॉलनी, येवला

दि.२१/०१/२०२१, वेळ- दू.११:३० वा आयोजक :- ब्रम्हाकुमारीज येवला सेवाकेंद्र  यांनी  आयोजीत केले आले आहेत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close