क्राईममहाराष्ट्र

शासकीय परीपञकानुसार तिसरे अपत्ये असनारे ग्रामपंचायत सदस्य येवला तालुक्यातुन कोन?

शासकीय परीपञकानुसार तिसरे अपत्ये असनारे ग्रामपंचायत सदस्य येवला तालुक्यातुन कोन? याकडे  पराजीत झालेले उमेदवार विजयी सदस्यांचे तिसरे अपत्यांबाबत शोध मोहीमेचे शस्ञ हाती घेतले असल्याचे विश्वसनिय वृृृृृृत्त पोलीस टाईम्स न्युज चे हाती लागले आहेत लवकरच सवीस्तर बातमी पञ प्रसीद्धी साठी पुराव्यासह सज्ज आहेत

तरी प्रशासकीय  मान्यता व संविधानिक नियमानवये शासकीय परीपञक १२सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असनारे ंना स्थानिक स्वराज्य संस्थेंची निवडणुक लढविता येत नाहीतमाञ येवला तालुक्यातील एका अंगणवाडी महीला कर्मचारी  यांनी २०२१ ची निवडनुक लढवुन ग्रा.प.सदस्य पद जनमताचा ल स्विकारुन विजय मीळविला  आहेत .

नियम काय सांगतो.

राज्य निवडणुक आयोग चे तत्कालीन सचीव बी.जी.वीर यांचे सुधारीत शासकीय परीपञकानुसार,१२सप्टेंबर २००१ नंतर तीसरे अपत्ये असनारेंवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अपाञ घोषीत केले जाउ शकते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close