आपला जिल्हा

आयु. अरुण शेजवळ यांच्या सामाजिक संस्थेच्या वतीने पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

*भारती धिंगान (प्रतिनिधी)*

नाशिक ऑल इंडिया एस.सी. एस.टी.रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन रेल्वे ट्रॅक्शन मशीन कारखाना नाशिक रोड चे सेक्रेटरी, तसेच झोनल उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आयु. मिलिंद देहाडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच चे संस्थापक अध्यक्ष आयु. अरुण शेजवळ यांच्या सामाजिक संस्थेच्या वतीने पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कुसुमताई महिरे, कल्पना तपासे, शीला पाटील, लताबाई मिलिंद देहाडे, श्रीधर माहीरे. इत्यादी उपस्थित होते. त्यांच्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close