ताज्या घडामोडी

अनुसूचित जाती जमाती साठी वरदान डॉ बाबासाहेब आंबेडकर रिलिफ योजना

अनुसूचित जाती जमाती साठी वरदान
डॉ बाबासाहेब आंबेडकर रिलिफ योजना
डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान सामाजिक न्याय व आधिकारिता मंत्रालय भारत सरकार दिल्ली यांचें मार्फत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिलिफ योजना राबविण्यात आली आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत अनु जातीच्या अत्याचार पिडीत व्यक्तिंना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या अर्थ साहाय्य देण्यात येते
या योजनेअंतर्गत देण्यात येणारे अर्थ साहाय्य थेट अत्याचार पिडीत व्यक्तिंना किंवा त्यांच्या वर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना देण्यात येते सदर चे अर्थ साहाय्य अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९मधील १९९५ चया नियम १२(४) अन्वये देण्यात येणार्या अर्थ साहाय्य व्यतिरीक्त देण्यात येते सदर योजनेअंतर्गत अर्थ साहाय्य मिळणेकरिता अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत घडणाऱ्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील अत्याचार पिडीत या योजनेच्या कक्षेत बसू शकतील असे सोबतच्या इंग्रजी नमुन्यातील प्रस्ताव संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांनी प्रमाणित करून व संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचें शिफारशी सह संचालक डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान सामाजिक न्याय व आधिकारिता मंत्रालय भारत सरकार १५ जन पथ नवी दिल्ली ११०००१ यांचेकडे सादर करावेत
अर्थ साहाय्य स्वरुप
(१) खून/मृत्यू
(१) कुटुंबातील मिळवती व्यक्ति (५ लाख)
(२) कुटुंबातील न मिळवती व्यक्ति (२ लाख )
(२) बलात्कार आणि खून
(२ लाख ५०हजार )
(३) बलात्कार (२लाख )
(४) जातीय दंगली किंवा तोडफोड (३लाख )
(५) अपंगत्व
(अ) १००/टक्के अपंगत्व केला जाने
(१) कुटुंबातील मिळवती व्यक्ति
(३ लाख रुपये)
(२) कुटुंबातील न मिळवती व्यक्ति (१ लाख ५० हजार रुपये)
(ब) असमर्थता १००/टक्के हून कमी
(१) कुटुंबातील मिळवती व्यक्ति
(१ लाख रुपये)
(२) कुटुंबातील न मिळवती व्यक्ति (५०हजार रुपये)
इतर कोणतेही गुन्हे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम चया अंमलबजावणी प्रमाणे असल्यास. प्रत्येकी (१लाख रुपये अत्याचार पिडीत व्यक्तिंना देणे बंधनकारक आहे
वरील प्रमाणे आज आपण स्वतंत्रता दिवस करतो मला नाही वाटत की आपण स्वतंत्र आहोत कारण कुठेना कुठे तरी जातीयवाद अजून बघायला मिळतोच कुठे तरी राजकारणी लोक जातीयवादाचा वापर आपलीं सत्ता मिळवण्यासाठी करतात कोणताही अनुसूचित जाती जमातीच्या मतांच्या जोरावर निवडून आलेले नेते यांना मागे बघायला आपल्या सत्ता व संपत्ती गोळा करणे याकडे जनतेपेक्षा जादा लक्ष आहे
म्हणून आपण आपल्या हक्कासाठी व अधिकार यासाठी उठाव बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको निवेदन तक्रार अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी संपर्क साधावा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
९८९०८२५८५९
एक महत्त्वाची बातमी
पूर परिस्थिती बाबत माहिती सांगली यांचेकडून ११/८/२०१९ रोजी ज्या गावांना पूराचा फटका बसला होता ती गावे व त्यावेळी विस्थापित कुटुंब व विस्थापित कुटुंबातील व्यक्ती संख्या
(१) ऐतवडे खु
नदि वारणा
विस्थापित कुटुंब ३८७
विस्थापित कुटुंबातील सदस्य १८०९
(२) जुनेखेड
नदी कृष्णा
विस्थापित कुटुंब ५५२
विस्थापित कुटुंबातील सदस्य २१५०
(३) ताकारी
नदी कृष्णा
विस्थापित कुटुंब १२६
विस्थापित कुटुंबातील सदस्य ५५०
(४) चिकुरडे
नदी वारणा
विस्थापित कुटुंब ६५
विस्थापित कुटुंबातील सदस्य ३५३
(५) कणेगाव
नदी वारणा
विस्थापित कुटुंब २८१
विस्थापित कुटुंबातील सदस्य १३७४
(६) हुबालवाडी
नदी कृष्णा
विस्थापित कुटुंब ११
विस्थापित कुटुंबातील सदस्य ५५
(७) बहे
नदी कृष्णा
विस्थापित कुटुंब ४५७
विस्थापित कुटुंबातील सदस्य १४६०
(८) वाळवा
नदी कृष्णा
विस्थापित कुटुंब २९८०
विस्थापित कुटुंबातील सदस्य १५०२६
(९) बोरगाव
नदी कृष्णा
विस्थापित कुटुंब १९२२
विस्थापित कुटुंबातील सदस्य ११४२५
(१०) फारणेवाडी बोरगाव
नदी कृष्णा
विस्थापित कुटुंब १२२
विस्थापित कुटुंबातील सदस्य ६६०
(११)गौडवाडी
नदी कृष्णा
विस्थापित कुटुंब १९८
विस्थापित कुटुंबातील सदस्य ९६२
(१२) बनेवाडी
नदी कृष्णा
विस्थापित कुटुंब १३४
विस्थापित कुटुंबातील सदस्य ६८२
(१३) साठपेवाडी
नदी कृष्णा
विस्थापित कुटुंब १२०
विस्थापित कुटुंबातील सदस्य ६७९
(१४) कोळे
नदी कृष्णा
विस्थापित कुटुंब १८
विस्थापित कुटुंबातील सदस्य ३९
वरील प्रमाणे आपापल्या गावात अशी तरतूद झाली होती का याची माहिती घ्या

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close