ताज्या घडामोडी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्ष व साहेब बहुउद्देशीय सामाजिक मंच उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नामविस्तार दिन उत्साहात संपन्न…*

*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्ष व साहेब बहुउद्देशीय सामाजिक मंच उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नामविस्तार दिन उत्साहात संपन्न…*

*नाशिक(प्रतिनिधी)

 दिनांक 14/1/2021 गुरुवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व साहेब बहुउद्देशीय सामाजिक मंच उपनगर नाशिक येथे नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करून भिम स्तंभास अभिवादन करून पेढे वाटप करण्यात आले….*

*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाई (आठवले)पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे होते….*

*कार्यक्रमाचे आयोजन रिपाई(आठवले)पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे व साहेब बहुउद्देशीय मंचचे संस्थापक अध्यक्ष विजयराज पगारे यांनी केले होते…*

*याप्रसंगी रिपाई(आठवले)पक्षाचे नाशिक जिल्हा सचिव सागर (आण्णा)शिरसाठ,मनसे वाहतूक सेना नाशिक शहर अध्यक्ष निलेशभाऊ साहणे,मराठा आघाडीचे जिल्हा नेते सुनिलभाऊ मेदणे,युवा नेते विक्रांतजी गांगुर्डे, संजयजी पगारे,प्रकाशजी पवार, किरणजी शिंदे,संतोषजी सिपणकर,युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते….*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close