ताज्या घडामोडी

तालुका कवठेमहांकाळ व मिरज तालुक्याच्या हद्दीवरील असनार्या जुन्या पन्हाळा येथे पेटला वनवा

छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी पन्हाळा गडाचे बांधकाम केलेले आहे

कवठेमहांकाळ प्रतिनिधी शिवाजी सुतार

जुन्या पन्हाळा येथे पेटला वनवा गौसीद्ध मंदिर जुन्या पन्हाळा कुकटोळी गिरलींग मंदिर च्या पुर्वीच्या बाजुला असनार्या गौसीद्ध हे पुरातन मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी पन्हाळा गडाचे बांधकाम केलेले आहे हे पठार अंदाजे 500 ते 700 ऐकर एवढे मोठे आहे अशा ठिकाणी पर्यटक फिरण्या साठी मोठ्या प्रमाणावर येतात हा भाग डोंगर भाग आहे जिकडे पहावे तिकडे दाट झाडी व वाळलेल गवत अशातच दि 10 / 1 / 2021 रोजी सायंकाळी साडेसहा सुमारास अनोळखी व्यक्ती नी पठारावरील काही भाग पेटवून दिला व ते लोक पसार झाले आगीचे लोळ दिसु लागले आसपास च्या गावातील बेळंकी विकास नगर कुकटोळी कदमवाडी डोगंरवाडी येथील लोकांनी धाव घेउन व गौसीद्ध वरील महाराज यांच्या अथक परिश्रम तुन हा पेटलेला वनवा विझवण्यात आला मोठा अनर्थ टळला हजारो वन्यजीवांचे प्राण वाचवन्यात नागरिकांना यश मिळाले अशा दिवसात वन विभागाचे फलक कोठेही दिसून येत नाहीत वनरक्षक किंवा वनसंरक्षक नसतात कधी च पहायला मिळत नाहीत हा डोगंराळ भाग असुन जागोजागी फलक असने गरजेचे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहेत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close