ताज्या घडामोडी

बाळूमामांचे सहकारी कामते मामा यांच्या उपस्थितीत बाळूमामांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न.

प्रतिनिधी
महेश पवार

: हेडिंग- मिरज वानलेसवाडी येथे सद्गुरू संत श्री बाळूमामांचे सहकारी कामते मामा यांच्या उपस्थितीत बाळूमामांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न.

आज दिनांक 10- 01- 2021रोजी मिरज वानलेसवाडी येथे सद्गुरु श्री संत बाळुमामांचे सहकारी कामते मामा तसेच शाहीर विठ्ठल रंगापुरे ज्यांनी बाळुमामांची बकरी राखलेली आहेत. व माननीय श्री संतोष शामराव राऊत सर यांनी बाळूमामांचे संपूर्ण जीवन चरित्र त्यांच्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर मांडलेले आहे. अशा या थोर व्यक्तींच्या उपस्थितीत बाळूमामांच्या नवीन मंदिराचा लोकार्पण सोहळा ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या थाटात संपन्न झाला. यांचे स्वागत मंदिराचे सर्व सदस्य, प्रभारी, व ग्रामस्थ नागरिक व महिला यांनी केले. सुमारे एक हजाराहून अधिक भक्त भाविक महिला या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते.
[10/01, 7:14 pm] SHIVAJI RAO SUTAR PARBHANI POLICE TIMES: मिरज तालुका प्रतिनिधी
महेश पवार

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close