क्राईम

नाशिक शहर परिमंडल १ व २ कार्यक्षेत्रात अवैध दारु व जुगार धंदयावर एकुण २४ ठिकाणी छापे मारुन, ५१ इसमां विरुध्द गुन्हे दाखल.*

दीपक पाण्डेय्, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे .अवैध दारु वाल्यांचे धाबे दनानले

*नाशिक शहर परिमंडल १ व २ कार्यक्षेत्रात अवैध दारु व जुगार धंदयावर एकुण २४ ठिकाणी छापे मारुन, ५१ इसमां विरुध्द गुन्हे दाखल.*
नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे

*नाशिक शहर परिमंडल १ व २ कार्यक्षेत्रात अवैध दारु व जुगार धंदयावर एकुण २४ ठिकाणी छापे मारुन, ५१ इसमां विरुध्द गुन्हे दाखल.*
नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे
‌ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात चोरुन,लपून चालणारे अवैध धंदयावर कारवाई करणे बाबत मा.श्री दीपक पाण्डेय्, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे, परिमंडळ-१ व परिमंडळ-२ अंतर्गत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना श्री. विजय खरात, पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२ यांनी दिलेल्या सुचनां प्रमाणे खालील प्रमाणे महाराष्ट्र दारूबंदी कायदा व जुगार कायदयान्वये अवैध धंदे चालकांवर कारवाई करुन, त्यात २४ गुन्हे दाखल करुन ५१ इसमां विरुध्द कारवाई करण्यांत आलेली आहे. सदर कारवाईत एकुण ६२,७९८/- रुपयावा मदयसाठा, जुगार गुन्हयात रोख रक्कम रुपये ३८,१८०/- व जुगाराचे साहित्य तसेच सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ सह सिगारेट आणि तंबाखुजन्य पदार्थ सुधारणा नियम २०१४ अन्वये ७६००/- रुपये किंमतीचा माल जप्त करण्यांत आलेला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close