ताज्या घडामोडी

जिभेला नाही हाड आन प्रेमाला लागलाय याड दोन ह्या सिरीयल चे उदघाटन मुहूर्त शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला

नेऊरगाव येथील मुख्य ग्राम दैवत आसलेले श्री वज्रादेवी माता मंदिरात विश्व जननी आदिशक्ती वज्रादेवी माता व जिभेला नाही हाड आन प्रेमाला लागलाय याड दोन ह्या सिरीयल चे उदघाटन मुहूर्त शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला

सचिन वखारे

ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गोरक्षनाथ बंडू बोराडे यांनी केले व उदघाटन कार्यक्रम हा येवला बाजार समितीचे सदस्य श्री नवनाथ काळे साहेब व येवला बाजार समितीचे सदस्य बाळासाहेब गुंड साहेब तसेच जनसेवक श्री गोरख आबा पवार ह्या तिघांनी श्री वज्रादेवी देवी मातेला नारळ अर्पण करून व पुजा करून करण्यात आला ग्रामस्थांनच्या वतीने राजेंद्र कदम दादासाहेब बोराडे गुरुजी यांनी विचार व्यक्त केले तसेच ग्रामस्थांनच्या वतीने तिन्हीं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला ह्या कार्यक्रम चे आयोजन हे श्री प्रकाश बा ळनाथ बोराडे व लेखन करण्यासाठी ची जबाबदारी श्री प्रकाश जयराम बोराडे यांनी घेतली व सिरीयल बनविण्याची जबाबदारी ही अमोल कदम फिल्म चे मालक अमोल कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्विकारली

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close