आपला जिल्हा

भारतीय जनता पार्टी कडून येवला रेलवे स्टेशन च्या विविध मागन्यासाठी खासदार डॉ भारतीताई पवार यांना निवेदन देण्यात आले.

येवला : – भारतीय जनता पार्टी कडून येवला रेलवे स्टेशन च्या विविध मागन्यासाठी खासदार डॉ भारतीताई पवार यांना निवेदन देण्यात आले.जनता पार्टी कडून येवला रेलवे स्टेशन च्या विविध मागन्यासाठी खासदार डॉ भारतीताई पवार यांना निवेदन देण्यात आले.
यात प्रामुख्याने येवला रेलवे स्टेशन वर पी आर एस बुकिंग काउंटर पूर्ववत सुरु करावे.तसेच दूसरा प्लेटफार्म तयार करुन त्याला जोड़नारा ब्रिज तयार करुन तात्काळ वापरा साठी उपलब्ध करावा.
येवला शहरात पैठनीची मोठी बाजारपेठ असुंन येवला स्टेशन ला महाराष्ट्र एक्सप्रेस सोडून कोणतीही एक्सप्रेस ला थाम्बl नाही येवला रेलवे स्टेशन वर झेलम एक्सप्रेस,गोवा एक्सप्रेस,कर्नाटक एक्सप्रेस अशा जवळ पास 30 ते 35 गाड्यांची ये- जा असते.त्यातील काही गाड्या ना येवला येथे थाम्बl द्यावा. तसेच सध्या गोंदिया वरून येणारी महाराष्ट्र एक्सप्रेस 4 नंबर प्लेटफार्म वर उभी राहत असून त्या ठिकाणी प्लेटफ़ॉर्म नसल्याने प्रवाशांना चधन्यासाठी तसेच रूळ ओलांडून खूपच त्रास होत असून प्रवासी हैरान झाले आहे.त्यासाठी दूसरा प्लेटफ़ॉर्म लवकर होणे आवश्यक असल्याची माहिती जेष्ठ नेते धनजय कुलकर्णी व शहराध्यक्ष तरंग गुजराथी यांनी दिली.
या प्रसंगों नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,नगरसेवक पप्पू सस्कर,मर्चेंट को ऑप बैंकेचे चेअरमन बापू काळे, पुरुषोत्तम रहाणेसर्, बापू गाड़ेकर,राजू परदेशी,महेश वादे,संतोष सासे,बाळ साताळ कर डॉ संतोष जाधव,कुंदन हजारे,वैभव खेरुड,
महेश वादे—महेष वड़ेई कार्यकर्ते  आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close