ताज्या घडामोडी

भारती धिंगान (प्रतिनिधी) *शिवसेना मनमाड शहराच्या वतीने* *क्रांतीज्योती सावित्रीमाई* *फुले जयंती* *महिला शिक्षण दिन साजरा**

* भारती धिंगान (प्रतिनिधी) *

शिवसेना मनमाड शहराच्या वतीने* *क्रांतीज्योती सावित्रीमाई* *फुले जयंती* *महिला शिक्षण दिन साजरा**) *शिवसेना मनमाड शहराच्या वतीने* *क्रांतीज्योती सावित्रीमाई* *फुले जयंती* *महिला शिक्षण दिन साजरा**

*शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने आमदार सुहास आण्णा कांदे यांचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे*
*ज्यांनी स्त्रियांबद्दल”चुल आणि मुल”ही भावना मोडीत काढत,स्त्री शिक्षणाचा पाया रोवला.*
*स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिले त्या भारतातील प्रथम शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या १८९ व्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद , शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक मयूर बोरसे, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, शहरसंघटक महेंद्र गरुड, मुन्ना दरगुडे, संदीप खरे, बापू सवाखन्दे, गौरव पवार, विलास शेळके आदी शिवसैनिक उपस्थित होते*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close