ताज्या घडामोडी

मुख्य अधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या उपस्थितीत मनमाड नगर परिषद राज्य शासनाच्या आदेशानुसार स्वच्छ सर्वेक्षण २०२१माझी वसुंधरा अभियानाला प्रारंभ.

*मुख्य अधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या उपस्थितीत मनमाड नगर परिषद राज्य शासनाच्या आदेशानुसार स्वच्छ सर्वेक्षण २०२१माझी वसुंधरा अभियानाला प्रारंभ.*

पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार

मनमाड नगर पालीकेच्या डॉ बाबासाहेब अंबेडकर . सभागृहात मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंडे यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्या आदेशानुसार स्वच्छ सर्वेक्षण २०२१ माझी वसुंधरा आभियानाला प्रारंभ झाला या अतंर्गत वसुंधरेला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शपथ घेण्यात आली कोणत्याही परिस्थितीतील पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही घर आणी अंगणाचा परिसर स्वच्छ ठेवू जास्तीत जास्त झाडे लावून वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करून मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंडे यांनी शपथ दिली यावेळी शहर समन्वयकधिकारी विकी बागुल . बाबा दराडे , राजेंद्र वैजापुरकर , प्रविन जोशी , दिनेश करोसिया , सतिश चावरीया, सुरेश राऊत व अन्य मोठ्या संख्येने विविध विभागातील प्रमुखं आणी कर्मचारी उपस्थीत होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close