ताज्या घडामोडी

माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत संदर्भ:- राज्य निवडणूक

https://youtu.be/J0AlpsvMjm8

प्रति,https://youtu.be/J0AlpsvMjm8

मॅडम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई – 400 032.

सर,

कॅमस्कॅनरसह स्कॅन केले

सी.एस.

निवडणूक प्राथम्य ई-मेलद्वारे

प्रति,

जिल्हाधिकारी(सर्व)

मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून

विषयः- माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक पारंपारिक पध्दतीने (offline mode )नामनिर्देशनपत्र स्वीकारणेबाबत

संदर्भ:- राज्य निवडणूक आयोगाच्या समक्रमांकाच्या दिनांक ११/१२/२०२० आदेशान्वये दिलेला निवडणूक कार्यक्रम

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

क्रमांक: रानिआ/ग्रापंनि-२०२०/प्र.क्र.०१/का-८, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर,

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,

मुंबई- ४०० ०३२.

दिनांक: २९ डिसेंबर, २०२०

महोदय,

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ के आणि २४३ झेडए अन्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पर्यवेक्षण, संचालन व नियंत्रण याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. आयोगाने संदर्भ क्र.१ येथील दि.११/१२/२०२०रोजीच्या आदेशान्वये माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या सुमारे १४२३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दिलेला आहे. या कार्यक्रमानुसार संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी दिनांक २३/१२/२०२० ते दिनांक ३०/१२/२०२० असा आहे या कालावधीत संगणकप्रणालीव्दारे एकूण ३,३२,८४४ इतके नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत.

मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करताना दिनांक २८/१२/२०२० रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी जसे इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण इ. तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. सदर बाब विचारात घेता, इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहून नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने (offline mode)स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळदेखील दिनांक ३०/१२/२०२० रोजी सायंकाळी ५.३० वा. पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Scanned with CamScanner

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close