ताज्या घडामोडी

अब्दुल मलिक* यांच्या मुलीचा काल साखरपुडा समारंभ संपन्न

वैजापूर दिनांक २५/१२/२०२० रोजी वैजापूर येथील *सदर काजी वैजापूर चे श्री काजी हफीजोद्दीन यांची पुतणी तसेच काँग्रेस कमिटी चे शहर अध्यक्ष श्री काजी अब्दुल मलिक* यांच्या मुलीचा काल साखरपुडा समारंभ संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा. *श्री अब्दुल सत्तार साहेब, वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरणारे , उपनगराध्यक्ष साबेर खान ,वैजापूर तालुक्याचे प्रसिद्ध उद्योजक श्री बाळूसेटजी संचेती, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, जेनेरिक मेडिकल चे संचालक श्री सज्जाद अली सैय्यद, माजी उपनगराध्यक्ष श्री हाजी अकिलसेट, सुलतान कुरेशी, (पार्टी)* व वैजापूर तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.µ

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close