ताज्या घडामोडी

कुक टोळी हायस्कूल मध्ये प्रमोद कदम यांचा सत्कार संपन्न*

कवठेमहांकाळ तालुका प्रतिनिधी
शिवाजी सुतार

कुक टोळी हायस्कूल मध्ये प्रमोद कदम यांचा सत्कार संपन्न*

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक विकास प्रतिष्ठान चौंडी- इस्लामपूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या *राज्यस्तरीय सन्मान प्रतिष्ठान भव्य प्रतियोगिता मधे श्री प्रमोद दत्तात्रय कदम* या विद्यार्थ्याचा *व्दितीय* क्रमांक आला.त्याचा सत्कार कुक् टोळी हायस्कूल मध्ये हायस्कूल चे अध्यक्ष *विरेंद्र कुमार कारंडे*( सर) यांच्या शुभहस्ते करण्यात आला.सत्कार समारंभ वेळी *मुख्याध्यापक* बंडगर सर, भोसले सर, कांबळे सर, कोथळे सर, माळी मॅडम , संजय कारंडे तसेच शंकर पांढरे व विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

कवठेमहांकाळ तालुका प्रतिनिधी
शिवाजी सुतार

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close