ताज्या घडामोडी

ट्रॅक मेंटेनर स्व. अशोक कुमार मीना यांचे दिनांक 26/ 12 /2020.च्या मध्यरात्री 03: 23 सुमारास सयेंद्र कुमार सोबत पेट्रोलिंग करत असताना मुंबईहून वाराणसीला जाणारी महानगरी एक्सप्रेस ने दुर्दैवी अपघातात मृत्यू

शहीद झालेल्या या रेल्वे कर्मचार्‍यांच्या परिवारास कसा? न्याय मिळेल याची सविस्तर बातचीत

भारती धिंगान(प्रतिनिधी)

ट्रॅक मेंटेनर स्व. अशोक कुमार मीना यांचे दिनांक 26/ 12 /2020.च्या मध्यरात्री 03: 23 सुमारास सयेंद्र कुमार सोबत पेट्रोलिंग करत असताना मुंबईहून वाराणसीला जाणारी महानगरी एक्सप्रेस ने दुर्दैवी अपघातात मृत्यू

मध्य रेल्वेच्या सीनियर सेक्शन इंजिनिअर रेल पथ अंतर्गत कार्यरत असलेल्या ट्रॅक मेंटेनर स्व. अशोक कुमार मीना यांचे दिनांक 26/ 12 /2020.च्या मध्यरात्री 03: 23 सुमारास सयेंद्र कुमार सोबत पेट्रोलिंग करत असताना मुंबईहून वाराणसीला जाणारी महानगरी एक्सप्रेस ने दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला होता. या अनुषंगाने ऑल इंडिया एस.सी. एस.टी.रेल्वे एम्पलॉइज असोसिएशन मुंबई झोन चे सचिव सतीश केदारे यांनी आपल्या टीम सोबत देवळाली चे पी .डब्ल्यू .आए रेल पथ व्यंकुट सिंह यांच्याशी अशोक कुमार यांच्या अपघाताची सखोल चर्चा करण्यात आली. व शहीद झालेल्या या रेल्वे कर्मचार्‍यांच्या परिवारास कसा? न्याय मिळेल याची सविस्तर बातचीत करण्यात आली. यावेळी वेल्फेअर इंस्पेक्टर राउत साहेब, वि.एल.मोरे, टि. आय. सक्सेना साहेब, देवळाली रेल पथ ऑफिस चे वरिष्ठ दीक्षित बाबूजी, नाशिक असोसिएशनचे नाना सोनवणे (अध्यक्ष) प्रकाश जाधव (उपाध्यक्ष) धर्मेंद्र धिंगान (सचिव) प्रवीण कटारे, शैलेश दाणी, राजू केदारे राजू केदारे, पप्पू माकुणे, साहिल इंगळे, विनोद खरे, रोहन उबाळे, अहिरे, सोमनाथ पावडे (युनिट नंबर 3 पाडळी चे मेट) विनोद घोडेराव. व अन्य रेल कर्मचारी असोसिएशनचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close