ताज्या घडामोडी

नाताळ सणा निमित्त,विद्यमान नगरसेवक लियाकत शेख यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र,१५,मध्ये .स्वच्छता मोहीम राबविण्यात आली,

नाताळ सणा निमित्त,विद्यमान नगरसेवक लियाकत शेख यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र,१५,मध्ये
.स्वच्छता मोहीम राबविण्यात आली,

पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार.

मनमाड प्रभाग क्रमांक १५ मधे नाताळच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवताना नगरसेवक लियाकत भाई शेख,व प्रभागचे सफाई कर्मचारी, मुकरदम शाम खलसे, मटरुलाल चूनियान यांच्या
अधिपत्यखाली नाताळ सणाच्या निमत्ताने बेथल चर्चसह परिसरात स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली, नाताळ सणानिमित्त बेथल चर्च व परिसरातील स्वच्छता झाल्याने नागरिकां तर्फे समाधान व्यक्त करून,नगरसेवक लियाकत शेख यांचे आभार मानण्यात आले,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close