ताज्या घडामोडी

रिपाई नेते प्रकाश लोंढे यांच्या* *मार्गदर्शनाखाली केंद्रीय* *सामाजिक न्याय मंत्री* *नामदार रामदास आठवले* *यांचा वाढदिवस* *उत्साहाने साजरा.*

*भारती धिंगान (प्रतिनिधी) नाशिक,

रिपाई नेते प्रकाश लोंढे यांच्या* *मार्गदर्शनाखाली केंद्रीय* *सामाजिक न्याय मंत्री* *नामदार रामदास आठवले* *यांचा वाढदिवस* *उत्साहाने साजरा.*

भारती धिंगान (प्रतिनिधी)

नाशिक, सातपूर 25 डिसेंबर 2020 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रिपाईचे नेते तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लहान मुलांना मिष्ठान देऊन तर कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी नगरसेविका सौ. दीक्षा ताई लोंढे, परशुराम साठे, समाधान जगताप, अरुण गायकवाड, रवी भिडलान, सुनील खरात, सुनील अहिरे, सनी देव्हाड, विजय जगताप, बजरंग महस्के, चिरंजीव पराग लोंढे आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close