ताज्या घडामोडी

पोलीस टाईम्स नाशिक जिल्हा प्रतीनीधी शांताराम भाउदुनबळे यांना मातृृृृृशोक..दुनबळे परीवाराचे दु:खात पोलीस टाईम्स समुह शामिल आहेत

भावपुर्ण श्रद्धाजंली

आमची मातोश्री कालकथित आयुष्यमानीनी गवुबाई भास्कर दुनबळे यांना आज दुनबळे परिवार यांना दुखसागरात सोङुन आज सहावे पुण्यस्मरण आई च्या पुण्यस्मरण दिनी पवित्र स्मृती स विनम्र अभिवादन 👏👏👏👏भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹 शोकाकुल- आयु .शातांरामभाऊ भास्कर दुनबळे,आयु नितीन भास्कर दुनबळे,आयु दिलीप भास्कर दुनबळे, आयुष्यमानीनी कविता शातांरामभाऊ दुनबळे, आयुष्यमानीनी सारिका नितीन दुनबळे, आयुष्यमानीनी पुनम दिलीप दुनबळे, आयुष्यमानीनी शुभांगी किशोर झाल्टे (दुनबळे) कुमार अभिजीत शातांरामभाऊ दुनबळे, कुमार रूद्र नितीन दुनबळे, कुमार आकाश दिलीप दुनबळे, कुमारी गौरी दिलीप दुनबळे, व समस्त दुनबळे परिवार शोकाकुल पिंपळगाव लेप ता येवले आप्तेष्ट सोनवणे, पगारे, वाघ भोसले परिवार

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close