ताज्या घडामोडी

नामदार रामदासजी आठवले* साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

अन्नदान ,रक्तदान , गोरगरीबांना ब्लैंकेट वाटप , आरोग्य शिबिर,अनाथालय,हॉस्पिटल येथे भोजन व फळे असे विविध सामाजिक कार्यक्रम राबवुन *नामदार रामदासजी आठवले* साहेबांचा *वाढदिवस* साजरा करण्यात येणार आहे...

भारती धिंगान (प्रतिनिधी)
*

नामदार रामदासजी आठवले साहेबांचा २५ डिसेंबर
रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय आधिकारिता राज्यमंत्री,भारत सरकार *नामदार रामदासजी आठवले* साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नाशिक जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे…
अन्नदान ,रक्तदान , गोरगरीबांना ब्लैंकेट वाटप , आरोग्य शिबिर,अनाथालय,हॉस्पिटल येथे भोजन व फळे असे विविध सामाजिक कार्यक्रम राबवुन *नामदार रामदासजी आठवले* साहेबांचा *वाढदिवस* साजरा करण्यात येणार आहे…
*महत्त्वाचे….*
नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील संघटना-पक्षाचे, जाती-धर्मातील दिग्गज नेते व कार्यकर्त्यांचा *जाहिर पक्ष प्रवेश ,पदग्रहण व सत्कार सोहळा दिनांक *२५ डिसेंबर* रोजीचं सकाळी ११: ३० वाजता *लोंढे ब्रिज,आय.टी.आय सिग्नल जवळ, खुटवडनगर रोड ,भिम नगर सातपुर नाशिक* येथे आयोजित केला आहे…!
आपण सर्व कार्यक्रमास ऊपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close