ताज्या घडामोडी

नाशिक – बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता शिवसेने कडूनही पक्षप्रवेशाचा धडाका सुरु करण्यात आलाय*.

*कपील कट्यारे नाशिक प्रतीनीधी

नाशिक – बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता शिवसेने कडूनही पक्षप्रवेशाचा धडाका सुरु करण्यात आलाय*. ‌‌ ‌ नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दुपारी 3 वाजता शिवसेना भवन इथं हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल.त्यामुळे सानप यांच्या भाजप प्रवेशानंतर नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close