ताज्या घडामोडी

डॉ.प्रचिती प्रविण पहिलवान येवला हि दंत वैदयकीय (BDS) परिक्षा 70% गुण मिळवून उत्तीर्ण

येवला ;- डॉ.प्रचिती प्रविण पहिलवान हि दंत वैदयकीय (BDS) परिक्षा 70% गुण मिळवून उत्तीर्ण होऊन डॉक्टर पदवी मिळवल्या बद्दल तीचे पेढा भरून अभिनंदन करतांना तिचे मम्मी माजी नगरअध्यक्षा  राजश्री पहीलवान व पप्पा प्रविण पहिलवान.डॉ.प्रचितीचे मनःपुर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close