ताज्या घडामोडी

सांगलीत अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.

: मिरज तालुका प्रतिनिधी
महेश पवार

सांगलीत अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.
अपघाताची दृश्ये सीसीटीव्ही मध्ये कैद.
सांगलीतील भारत सूतगिरणी ते माधवनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी व अल्टो कारची समोरा समोर जोराची धडक झाली धडक एवढी जोराची होती की अपघातात प्रकाश नानासो जाधव वय वर्ष 40 यांचा जागेवरच मृत्यू झाला ही घटना शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली प्रकाश जाधव हे दुचाकी वरून भरधाव वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या अल्टो कार ला त्यांची समोरा समोर जोरदार धडक बसली अपघातात जाधव हे 10 ते 15 फूट लांब रस्त्याच्या कडेला पडले त्यात त्यांचा मृत्यू झाला अपघातात दुचाकीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे अपघाताची दृशे सीसिटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहेत.

[:-मिरज तालुका प्रतिनिधी
महेश पवार)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close