ताज्या घडामोडी

नईमभाई गॅस वेल्डींगवाले यांनी स्वनिर्मीत केली मक्का चे कणीस सोळण्याचे हस्तचलीत उर्जा विरहीत यंञ -वाय.जि.फेब्रिकेशन ची शेतकरी बांधवासाठी अद्वितिय भेट


नईमभाई गॅस वेल्डींगवाले यांनी स्वनिर्मीत केली मक्का चे कणीस सोळण्याचे हस्तचलीत उर्जा विरहीत यंञ

येवला : वाय.जि.फेब्रिकेशन ची शेतकरी बांधवासाठी अद्वितिय भेट :-

येवला शहरातील नगरसुल रोडवर असलेले वाय.जि.फेब्रिकेशन ची शेतकरी बांधवासाठी अद्विति उपकरण नईम भाई  गॅस वेल्डींगवाले यांनी स्वनिर्मीत केली मक्का चे कणीस सोळण्याचे हस्तचलीत उर्जा विरहीत यंञ बनविले सध्या भारत देशात सर्व बाजुने शेतकरी होरपळत आहेत ,शेती मालास योग्य बाजारमुल्य निर्धारीत भाव मिळत नसुन शेतकरी कर्जबाजारी होउन हवाल दिल झाला आहेत अस्या गरीब कष्टकरी शेतकरी विजेवर चालनारे मक्का कणीस मळणी यंञ घेऊ शकत नाहीत अस्या गरीब शेतकरी यांचे साठी खास विशिष्ट शैलीतील तंञज्ञानाचा शोध नईम भाई गॅस वेल्डींगवाले यांनी लावला आहेत नईमभाई यांनी या पुर्वी पाण्यावर चालनारी सायकल चा शोध लावला होता नईमभाई सारखे कारागीरांना शासनाने अर्थिक मदत देऊन विविध शोध लावण्यासाठी प्रोत्साहीत केले पाहीजेत असी जनतेची मागणी आहेत

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close