आपला जिल्हा

नाशिक – मा. महापौर बाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश?समर्थक आनंदात,विरोधक मात्र नाराज*

*नाशिक – मा. महापौर बाळासाहेब सानप यांचा भाजपमध्ये पुनर्प्रवेश?समर्थक आनंदात,विरोधक मात्र नाराज*

मालक मुद्रक प्रकाशक मुख्य संपादक काझी सलीम अल्लाउद्दीन येवला जि.नाशिक महाराष्ट्र9850140788/9422154070

नाशिक – पक्ष प्रवेशामुळे सानप समर्थकांमध्ये जसे आनंदाचे वातावरण आहे तसे विरोधकां मध्ये देखील नाराजी पसरली आहे. सानप यांच्याकडे आठ, दहा नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असली तरी त्यांच्या पुर्नप्रवेशनंतर त्यांची ताकद वाढू नये म्हणून विरोधक देखील सरसावले आहेत दोन दिवसातचं सानप यांच्या पुर्नप्रवेशावर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी मध्यस्ती करताना सोमवारी २१ता प्रवेशाचा मुहूर्त निश्‍चित केला. मुहूर्ताची निश्‍चिती झाल्यानंतर सानप यांनी तातडीने समर्थकांना निरोप देत मुंबईत शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close