ताज्या घडामोडी

.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब ,मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी

*सुधारित दौरा*
*=========*नम्र निवेदन* ——————————————— 

 

*येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना कळविण्यात अत्यंत आनंद वाटतो की आपल्या मतदारसंघाचे भाग्यविधाते मा.ना.श्री.छगनरावजी भुजबळसाहेब ,मंत्री,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा हे शनिवार दि. 19 डिसेंबर 2020 रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नेते कार्यकर्त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी तसेच जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत .*
———————————————-
*शनिवार, दिनांक 19 डिसेंबर 2020*
===================
*09.30 मोटारीने नाशिक येथून विंचूरकडे ता.निफाड कडे प्रयाण*

*01.00 वा*
*विंचूर ता निफाड येथे आगमन*
*निसर्ग लॉन्स विंचूर येथे कार्यकर्ते पदाधिकारी नेते यांना सदिच्छा भेट तसेच उपस्थित नागरिकांसमवेत विधायक विकास कामाबाबत चर्चा*

*दु 03.30 येवला संपर्क कार्यालय येथे आगमन व राखीव*
*संपर्क कार्यालयात उपस्थित कार्यकर्ते नेते पदाधिकारी आणि नागरिकांच्या भेटीगाठी*

*दु 05.00 वा. सेनापती तात्या टोपे यांच्या स्मारकाचे प्रगतीत असलेल्या कामाची पाहणी*

*नंतर सोयीनुसार नाशिक कडे रवाना होणार आहे.*
*या दौऱ्यादरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित राहताना कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी च्या आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणाव्यात ही विनंती.*
*आपला*
*श्री बाळासाहेब लोखंडे*
*स्वीय सहाय्यक*
*मा ना भुजबळ साहेब संपर्क कार्यालय येवला*
====================

Share
Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close