ताज्या घडामोडी

मुंबई मुलुंड येथील *आगामी महानगरपालिकेत मुलुंड मध्ये दोन जागेची रिपाइंची मागणी*

भारती धिंगान (प्रतिनिधी)

मुंबई मुलुंड येथील

*अगामी महानगरपालिकेत मुलुंड मध्ये दोन जागेची रिपाइंची मागणी*

मुंबई – 17 येणाऱ्या महानगरपालिकेत आपला हक्काचा नगरसेवक असला पाहिजे अशी खंत मुलुंडच्या रिपब्लिकन जनतेत निर्माण झाली आहे याच अनुषंगाने रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले व भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडे येणाऱ्या महानगरपालिकेत दोन वार्ड सुटावे अशी मागणी मुलुंड तालुका अध्यक्ष योगेश शीलवंत हे करणार आहेत रिपब्लिकन पक्ष कोणाच्या दावणीला बांधलेला नसून मुलुंडमध्ये रिपब्लिकन पक्षाची स्वतंत्र ताकत असल्याचे त्यांनी सांगितले आहे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व कर्मवीर प्रतिष्ठान यांच्यावतीने रिपाइं तालुका अध्यक्ष योगेश शीलवंत यांच्या वाढदिवस सोहळा मुलुंडच्या रिपाइं कार्यालयात संपन्न झाला याप्रसंगी मुलींचे वरिष्ठ नेते श्रीकांत भालेराव नेते दादू झेंडे अजित रणदिवे व इतर मान्यवर उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close