ताज्या घडामोडी

*खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार पंकज भुजबळ* *यांच्या हस्ते ‘नॉलेज बँकेला’ ग्रंथालीच्या पुस्तकांचा संच भेट*

*खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार पंकज भुजबळ*
*यांच्या हस्ते ‘नॉलेज बँकेला’ ग्रंथालीच्या पुस्तकांचा संच भेट*

*खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार पंकज भुजबळ* *यांच्या हस्ते ‘नॉलेज बँकेला’ ग्रंथालीच्या पुस्तकांचा संच भेट* https://policetimes.co.in/4423/ कपील कट्यारे नाशिक प्रतीनीधी

**खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार पंकज भुजबळ*
*यांच्या हस्ते ‘नॉलेज बँकेला’ ग्रंथालीच्या पुस्तकांचा संच भेट*

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून पुस्तक संचांची ज्ञानवर्धक भेट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील मुख्य नगर वाचनालयांना ग्रंथालीच्या पुस्तक संचाचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते नाशिक शहरातील पत्रकार पांडुरंग गायकवाड सार्वजनिक वाचनालय नाशिक संचलित ‘नॉलेज बँकेला’ ग्रंथालीच्या पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close