ताज्या घडामोडी

अहमदनगर येथे सावली दिव्यांग कल्याणकारी संस्था अहमदनगर यांच्यातर्फे हजरत बुऱ्हाण शेख यांचा सन्मानपुर्वक पुरस्काराने गौवरव

भारती धिंगान(प्रतिनिधी)

अहमदनगर येथे सावली दिव्यांग कल्याणकारी संस्था अहमदनगर यांच्यातर्फे मनमाड शहराचे हजरत बुऱ्हाण शेख हे दिव्यांग बांधवासाठी सेवा करण्यात अग्रेसर असल्याने त्यांना जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दिव्यांग रत्न 2020 पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब महापुरे, उपाध्यक्ष चांद भाई शेख, सचिव नवनाथ औटी, दिव्यांग संघटनेचे दिपक पगारे, शब्बीर भाई पठाण, हिना आपा बागवान, साहिल शेख तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close