ताज्या घडामोडी

मनमाड नगर पालिका कौन्सिल सर्वसाधारण सभेत नगर सेवक नाजीम भाई शेख यांनी IUDP तील नगर पालिका नूतन इमारतीच्या कामाला तात्काळ बंद करण्यात यावे असा मुद्दा उपस्तीत करून,काम तात्काळ बंद करण्याचे आदेश पारित करून घेतले,

दि,16/12/2020

पोलीस टाईम्स प्रतिनिधी. आफरोज अत्तार

मनमाड शहर IUDP नपा,नूतन ईमारत साठी पैसे खर्च करण्या ऐवजी तो पैसे मनमाड शहरातची लाईफ लाईन असलेली करांजवन पाणी योजने साठी खर्च करावा,

या साठी काँग्रेस पार्टी तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले होते,त्या वेळी मुख्यधिकारी साहेबां तर्फे जरनल मिटिंग मध्ये मुद्दा घेऊ असे आश्वासन देण्यात आले होते, परंतु तो काम बिन दिक्कत पणे सुरूच होते, म्हणून आज रोजी मनमाड नगर पालिका कौन्सिल सर्वसाधारण सभेत नगर सेवक नाजीम भाई शेख यांनी आक्रमक पणे मुद्दा मांडून IUDP तील नूतन इमारतीचे काम तात्काळ बंद करण्याचे आदेश पारित करून घेतले,ह्या वेळी नगर सेविका रुपाली ताई पगारे,सीमा निकम,
नगर सेवक,कैलास पाटील,संतोष आहिरे,मिलिंद उबाळे,रवींद्र घोडेस्वार,
अमजद पठाण,यांनी देखील काम बंद करा मांगणी केली,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close