ताज्या घडामोडी

अदरनिय शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजेच भारतिय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता..नवाब मलिक

काझी खालेदा सलीम ,येवला जि.नाशिक776853099:–सहसंपादक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा, आमचे नेते आदरणीय खा. Sharad Pawar साहेब आपणांस वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ! ..नवाब मलिक

पवार साहेब हे नेहमी त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. माझ्या राजकीय जडणघडणीत साहेबांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
भारतीय राजकारणातील एक दूरदृष्टी नेता अशी त्यांची ओळख आहे.पवार साहेबांनी फक्त महाराष्ट्रातील जनतेचे नेतृत्व केले नाही तर देशातील प्रत्येक सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.

साहेबांनी आज ८० वर्ष पूर्ण केली पण त्यांची सामाजिक, राजकीय कामाबद्दलची जिद्द पाहून आम्हाला ते अजून ही तरुण आहेत असंच वाटतं.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला नेहमी काम करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते.
साहेब आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा ! राज््य्याचे अल्पसंख््य्यांक मंञी वाब मलिक यांनी भरभरुन शुभेच्छा पवार साहेबांनाा दिल्यााा….

 

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close