ताज्या घडामोडी

मंगरूळ भरवीर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वार्षिक सभा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

चांदवड-प्रतीनिधी सुमेध आहिरे ९९२३५७६२१९

मंगरूळ भरवीर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची वार्षिक बैढक १२ डिसेंबर २०२० रोजी रेणूका इन्व्हेट हॉल येथे पार पडली. दर वर्षी हि बैठक एप्रिल महिण्यात घेण्यात आली. यात सोसायटी संघाचा संपूर्ण वर्ष भराचा हिशेबाचा आढावा घेण्यात आला व पुढील वर्षाचे नियोजन करण्यात आले.
या सोबतच ज्या विद्यार्थांना शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मधे घवघवीत यश प्राप्त् झाले अशा विद्यार्थांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या व
प्रथम क्रमांक कु. प्रेरणा बापुराव वाळूंज ८५.६०%
द्वीतीय क्रमांक राजेंद्र काटे ७९.६०%
तृतीय क्रमांक निकिता रमेश वाळूंज ७७.६०%
या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला व सोबत देशाच्या सेवे साठी पंचक्रोशीतील (मंगरूळ, भरवीर, देणेवाडी, मतेवाडी, असरखेडे, तळवाडे) जे जवान सेन्यात भरती झाले व जे जवान सैन्यात सेवा देत आहे.
नितीन देशमुख, सागर गांगुर्डे, साईनाथ गोधडे, योगेश शेळके, सचिन शेळके, ऋषीकेष शेळके, भावराव पवार, सिद्दार्थ निरभवणे, लक्ष्मण ढोमसे, बापु जाधव, किरण जाधव, भिमा वाळुंज, समाधान जाधव, गोपीनाथ जाधव, रतन वाळुंज, यशवंत वाळुंज, किशोर जाधव, रोहित जाधव, राकेश जाधव, विकास शिंदे, निलेश शिंदे, साहेबराव ढगे, प्रदिप देशमाने, सुनिल ढगे, विलास ढगे, संतोष ढगे, वैभव देशमाने, पंकज ढगे, सोपान चव्हाण, ऋषिकेश गांगूर्डे, दिपक कांदळकर, गोविंद काटे, ज्ञानेश्वर दराडे, विक्रम काटे, गणेश जाधव, संदिप जाधव, विशाल जाधव, अदेश जाधव, किरण जाधव, सागर शिंदे
आदी सैनिकांच्या घरच्यांचा सत्कार करण्यात आला व सोसायटी मेंबर कायम तुमच्या सोबत आहे असे अश्वासनही देण्यात आले,
या कार्यक्रमाचे अध्याक्ष स्थान सोसायटी चेअरमन ज्ञाणेश्वर जाधव यांनी स्वीकारले. या सभेस पंचक्रोशीतील सर्व सोसायटी सभासद व कर्मचारी वृद उपस्थीत होते,
सभेस हजर प्रत्येक नागरीकास कोरोना प्रतीबंधात्मक उपाययोजना करून मगच सभोस हजर केले गेले यात सर्व उपस्थीतांना सनिटायझर चा वापर करण्यास सांगीतले गेले व मास्क चा वापर करण्यास संगितले गेले,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close